Pranali Kodre
रब्बी हंगामात म्हणजेच साधारण हिवाळ्यात काही पिकं कमी पाण्यात किंवा कमी ओलसरपणावर देखील पिकवता येऊ शकतात.
Low-Water Rabi Crops
Sakal
रब्बी हंगामातील प्रमुख आणि कमी पाण्यावर येणारं पीक म्हणजे हरभरा. हरभऱ्यामध्ये जमिनीतील ओल टिकवून ठेवण्याची क्षमता असल्यास हे पीक बागायतीशिवाय चांगले येते.
Gram / Chickpea
Sakal
महाराष्ट्रातील कोरडवाहू भागातील लोकप्रिय पीक म्हणजे ज्वारी. जमिनीत साठवून ठेवलेल्या ओलीवर हे पीक येऊ शकते, अतिरिक्त पाण्याची फारशी गरत त्याला भासत नाही.
Sorghum
Sakal
जवस हे कोरडवाहू शेतीतील प्रमुख पीक असून कमी पाण्यात येते. दुष्काळातही तग हे पीक धरू शकते.
Flaxseed
Sakal
मोहरी हे कमी कालावधी आणि कमी पाण्यावर येणारं तेलबिया पीक आहे. थंड हवामान या पिकासाठी फायदेशीर ठरते.
Mustard
Sakal
मसूर, मटकी, मूग ही कडधान्य पीकं हलक्या ते मध्यम जमिनीतील कमी ओलाव्यावर येणारी पिके आहेत.
Lentil
Sakal
करडईची मूळं खूप खोलवर जात असल्याने जमिनीच्या खालच्या थरातील ओलावा शोषून घेण्याचीही क्षमता यात असते.
Safflower
Sakal
'ड्रिप' (ठिबक) किंवा 'स्प्रिंकलर' (तुषार) सिंचनाचा वापर केल्यास पाण्याचा वापर अधिक प्रभावीपणे करता येतो. तसेच पीक सशक्त होण्यासाठी योग्य बीजप्रक्रिया करा.
Low-Water Rabi Crops
Sakal
Ganga Aarti
Sakal