Top 10 Management Institutes : मॅनेजमेंट स्टडीजसाठी जगातील ‘टॉप 10’ संस्था कोणत्या?

Mayur Ratnaparkhe

हार्वर्ड विद्यापीठ – अमेरिका

जगातील सर्वात प्रतिष्ठित मॅनेजमेंट शिक्षण संस्था. नेतृत्व, संशोधन आणि जागतिक नेटवर्कसाठी प्रसिद्ध.

मॅसाचुसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (MIT) – अमेरिका
तंत्रज्ञान आणि व्यवस्थापनाचा उत्कृष्ट संगम. नवोन्मेष आणि स्टार्टअप संस्कृतीसाठी ओळख.

स्टॅनफोर्ड विद्यापीठ – अमेरिका
सिलिकॉन व्हॅलीजवळील जागतिक दर्जाचं शिक्षण केंद्र. उद्योजकतेचं माहेरघर.

INSEAD – फ्रान्स
युरोपमधील सर्वोत्तम बिझनेस स्कूलपैकी एक. बहुराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी प्रसिद्ध.

केंब्रिज विद्यापीठ – युनायटेड किंगडम
परंपरा आणि आधुनिक व्यवस्थापन शिक्षणाचा संगम. जगप्रसिद्ध शैक्षणिक वारसा.

ऑक्सफर्ड विद्यापीठ – युनायटेड किंगडम
नेतृत्व विकास आणि धोरणात्मक शिक्षणासाठी प्रसिद्ध. इतिहास आणि गुणवत्तेचं प्रतीक.

लंडन बिझनेस स्कूल – युनायटेड किंगडम
जागतिक अर्थव्यवस्था आणि वित्त शिक्षणाचं केंद्र. जागतिक कॉर्पोरेट लिंक्स.

नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ सिंगापूर (NUS) – सिंगापूर
आशियातील सर्वोत्तम मॅनेजमेंट शिक्षण संस्था. आशिया-केंद्रित जागतिक दृष्टीकोन.

पेनसिल्व्हेनिया विद्यापीठ – अमेरिका
व्हार्टन स्कूलमुळे प्रसिद्ध. फायनान्स आणि बिझनेस शिक्षणात अग्रगण्य.

बोकोनी विद्यापीठ – इटली
युरोपातील नामांकित बिझनेस आणि इकॉनॉमिक्स विद्यापीठ. आंतरराष्ट्रीय दर्जाचं व्यवस्थापन शिक्षण.

Next : यावर्षात कोणत्या कुख्यात दहशतवादी आणि गँगस्टर्सना पकडून भारतात आणण्यात यस आलं?

Security agencies escorting high-profile terrorists and gangsters brought back to India after successful international operations.

|

esakal

येथे क्लिक करा