१० वी १२ वीच्या विद्यार्थ्यांना परिक्षेसाठी खास टिप्स

Puja Bonkile

१२ वी ची परिक्षा

१२ वी ची परिक्षा ११ फेब्रुवारीपासून सुरू होत असून १८ मार्च दरम्यान संपणार आहे

esakal

१० वी ची परिक्षा

तर १० वी ची परिक्षा २१ फेब्रुवारी ते १७ मार्चदरम्यान असणार आहे.

esakal

महत्वाच्या टिप्स

परिक्षा अवघ्या काही दिवसांवर आलेली असताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे हे जाणून घेऊया.

esakal

शुद्धलेखन

मराठी, इंग्रजी संस्कृतच्या पेपरमध्ये शुद्धलेखनाकडे लक्ष असावे.

esakal

सूत्रे आणि पद्धती

गणितासाठी सूत्रे आणि पद्धती पुर्णपणे लक्षात ठेवून उत्तरे सोडविण्याचा सराव करा.

esakal

विज्ञान

विज्ञानाची सूत्रे आणि आकृत्या काळजीपूर्वक काढा.

esakal

भागाकार

प्रत्येत उत्तर, त्यातील गुणाकार भागाकार बरोबर आहे का ? हे तापासून घ्या.

esakal

निबंध

मराठी आणि इंग्रजीच्या पेपरमध्ये निबंध सुरूवातीला न लिहिता शेवटी लिहा.

esakal

शब्दातील चुका

शब्दातील चुकांमुळे गुण कमी होतात. हे काळजीपूर्वक लक्षात ठेवा.

esakal

बेली पॅट मेणासारखे वितळले, फक्त प्या हे ५ ड्रिंक्स

belly fat | esakal
आणखी वाचा