Aarti Badade
गाजर हे व्हिटॅमिन A चा उत्तम स्रोत असून ते डोळ्यांचे आरोग्य आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे.
Vegetarian Vitamin sources
Sakal
शाकाहारी लोकांसाठी दूध, दही, ताक आणि पनीर यांसारखी डेअरी उत्पादने व्हिटॅमिन B12 ची कमतरता भरून काढण्यास मदत करतात.
Vegetarian Vitamin sources
Sakal
सर्दीच्या दिवसांत आवळा हा व्हिटॅमिन C चा सर्वात मोठा नैसर्गिक स्रोत असून तो रोगप्रतिकारक शक्ती आणि त्वचा सुधारण्यासाठी उत्तम आहे.
Vegetarian Vitamin sources
Sakal
हाडांच्या मजबुतीसाठी उन्हात वाळलेले मशरूम आणि फोर्टिफाईड दुग्धजन्य पदार्थांचे सेवन करणे व्हिटॅमिन D साठी फायदेशीर ठरते.
Vegetarian Vitamin sources
Sakal
हे सर्व शाकाहारी जीवनसत्त्वे केवळ शारीरिक आरोग्यच नाही, तर मेंटल हेल्थ (मानसिक आरोग्य) सुधारण्यासाठी देखील महत्त्वाची भूमिका बजावतात.
Vegetarian Vitamin sources
Sakal
रोजच्या जेवणात या नैसर्गिक पदार्थांचा समावेश केल्यास व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे होणारे आजार टाळता येतील आणि तुम्ही फिट राहाल.
Vegetarian Vitamin sources
Sakal
डॉक्टरांच्या सल्ल्याने आहारात योग्य बदल करा. तुमच्या व्हिटॅमिन कमतरतेच्या सर्व समस्या दूर होण्यास मदत होईल.
Vegetarian Vitamin sources
Sakal
Diabetes diet plan
Sakal