टोरेंट बॉण्ड्स आणि सह्याद्री प्रकल्प

Vinayan

एक आर्थिक लेखाजोखा

कॉर्पोरेट देणग्या, शासकीय सवलती आणि सह्याद्रीच्या पट्ट्यात प्रस्तावित प्रकल्पांविषयीची ही सार्वजनिक उपलब्ध आकडेवारी.!

Electroral Bond

|

Sakal

२०१९ ते २०२४ चा काळ

उपलब्ध माहितीनुसार, या कालावधीत टोरेंट ग्रुपने इलेक्टोरल बॉण्ड्सद्वारे निधी दिल्याची नोंद निवडणूक आयोगाच्या अहवालात आहे.

|

Sakal

प्रशासकीय निर्णय

माध्यमांच्या अहवालानुसार, याच अवधीत काही प्रशासकीय निर्णय आणि मालमत्ता-कर सवलती दिल्या गेल्याची चर्चा समोर आली होती.

Electroral Bond

|

Sakal

सह्याद्रीतील प्रस्तावित प्रकल्प

७ जून २०२३ रोजी कर्जत, मावळ आणि जुन्नर पट्ट्यात पंप स्टोरेज हायड्रो प्रकल्पासाठी शासनासोबत करार करण्यात आला.

Electroral Bond

|

Sakal

सर्वोच्च न्यायालयाचा निकाल

१५ फेब्रुवारी २०२४ रोजी सर्वोच्च न्यायालयाने इलेक्टोरल बॉण्ड्स योजना असंवैधानिक ठरवत सर्व माहिती सार्वजनिक करण्याचे आदेश दिले.

Electroral Bond

|

Sakal

पर्यावरणाचा मुद्दा

या प्रकल्पांमुळे होणाऱ्या वृक्षतोडीमुळे आणि पर्यावरणीय जैवविविधतेवर परिणाम होत असल्याचा स्थानिकांचा सूर आहे.

Electroral Bond

|

Sakal

भूमिकेचा नेमका मुद्दा

देणग्या आणि शासकीय मंजुरीमागे थेट संबंध असल्याचा कोणताही दावा केला जात नाही, परंतु विविध मुद्द्यांवर प्रश्न उपस्थित होत आहेत.

Electroral Bond

|

Sakal

पर्यायी जागेची मागणी

स्थानिक नागरिक आणि पर्यावरणप्रेमींकडून हा प्रकल्प पर्यायी जागी नेण्याची मागणी सातत्याने केली जात आहे.

Electroral Bond

|

Sakal

जगातील असा कोळी, ज्याचे जाळे चक्क 'सोन्यासारखे' चमकते! कधी पाहिलाय का?

Golden Silk Orb-Weaver spider

|

Sakal

इथे क्लिक करा.