Saisimran Ghashi
भारतात अशी अनेक ठिकाणे, मंदिरे आहेत जिथे महिलांनी जाण्यास बंदी आहे
Famous Indian Sites Women Cannot Visit Freely
esakal
चला तर मग जाणून घेऊया अशी कोणती ठिकाणे आहेत जिथे महिला धार्मिक पर्यटनास जाऊ शकत नाहीत
List of Temples in India Banning Women Entry
esakal
१० ते ५० वर्ष वयोगटातील महिलांना प्रवेश बंदी, कारण देवता भगवान अय्यप्पा ब्रह्मचारी आहेत
Sabarimala Temple
esakal
पुष्कर, राजस्थानच्या कार्तिकेय मंदिरात महिलांना प्रवेश बंदी आहे. कारण पौराणिक कथेनुसार कार्तिकेयने स्त्रियांना श्राप दिला होता
Kartikeya Temple
esakal
आसामच्या पटबौसी सत्रच्या गर्भगगृहात महिलांनी जाण्यास बंदी आहे
Patbausi Satra
esakal
अनेक धार्मिक स्थळांवर मासिक पाळीच्या दरम्यान दर्शनास जायला मनाई असते. या परंपरा हजारो वर्षांपासून चालू आहेत. ज्यांना हल्ली विरोधही झाला आहे
Why Are Women Prohibited in These Indian Temples
esakal
india's most poor states images
esakal