Saisimran Ghashi
हे अन्नात मिसळू शकतात दिसत नसले तरीही ही सूक्ष्म घटक आरोग्यावर परिणाम करतात.
घरात बनवलेल्या जेवण बनवण्यास वापरलेली भांडी आणि साहित्य योग्य नसेल तर ते आरोग्यास अपाय करू शकते.
अनेक लोकांना याची माहिती नसते, त्यामुळे योग्य माहिती घेऊन बदल करणे गरजेचे आहे.
नॉन-स्टिक पॅन गरम केल्यावर हानिकारक रसायने सोडू शकतात, त्यामुळे त्याऐवजी लोखंडी पॅन वापरणे अधिक सुरक्षित आहे.
प्लास्टिक गरम अन्नाच्या संपर्कात येताच त्यातून विषारी रसायने अन्नात मिसळू शकतात, विशेषतः लहान मुलांसाठी हे धोकादायक असते.
उष्णतेच्या संपर्कात आल्यावर काळ्या प्लास्टिक चमच्यामधून सूक्ष्म प्लास्टिक व रसायने बाहेर पडतात, जे आरोग्यास हानीकारक असते.
अॅल्युमिनियम अन्नाशी प्रतिक्रिया देऊन धातू अन्नात मिसळत नाही पण लोखंड अधिक मिसळते
प्लास्टिक आणि लाकडी बोर्डांमध्ये बॅक्टेरिया वाढण्याची शक्यता असते, तर स्टील चॉपिंग बोर्ड सुरक्षित असतो.