Toxic Relationship ची एक-दोन नाही, तर आहेत 7 धोकादायक लक्षणं

Anushka Tapshalkar

सतत टीका आणि आत्मविश्वास कमी करणं
जर तुमचा पार्टनर सतत तुमच्या दिसण्यावर, निर्णयांवर किंवा क्षमतांवर टोमणे मारत असेल, तर ते प्रेम नाही—ते आत्मसन्मान कमी करणं आहे.

Relationship

| esakal

विश्वासाचा अभाव आणि Jealousy
प्रत्येक गोष्टीवर संशय घेणं, कुठे आहात, कोणाशी बोलता यावर सतत प्रश्न विचारणं हे असुरक्षित नात्याचं लक्षण आहे.

Jealous

|

sakal

संवादाऐवजी शांतता किंवा ओरड
आरोग्यदायी नात्यात चर्चा होते, पण toxic नात्यात किंवा तर ओरड असते किंवा “silent treatment”—ज्यामुळे समस्या सुटत नाहीत.

Relationship

|

sakal

अत्याधिक नियंत्रण ठेवणं
कुठे जायचं, कोणाला भेटायचं, काय करायचं यावर नियंत्रण ठेवणं हे प्रेम नाही तर नियंत्रण (control) आहे.

Signs You're in red flag relationship

|

esakal

भावनिक manipulation आणि guilt-trip
तुमची चूक नसतानाही तुम्हाला दोषी वाटायला लावणं, भावनिक ब्लॅकमेल करणं हे मानसिकदृष्ट्या हानिकारक आहे.

relationship

| sakal

सतत अपराधीपणाची भावना निर्माण होणं
प्रत्येक वादानंतर तुम्हालाच चुकीचं वाटत राहणं आणि स्वतःवर शंका येणं—हे unhealthy pattern आहे.

sakal

तुमची ओळख आणि स्वातंत्र्य हरवणं
नात्यात तुम्ही स्वतःचं मत, आवडीनिवडी आणि स्वातंत्र्य गमावू लागलात, तर ते नातं हळूहळू toxic होत जातं.

sakal

छातीत धडधड, गालांवर लाली; ‘असं’ ओळखा पहिल्याच नजरेत झालेलं प्रेम

Big Signs of Love at First Sight

|

sakal

आणखी वाचा