सतत 'हेअर कलर' करताय? सावधान! होऊ शकतो हा गंभीर आजार

Aarti Badade

हेअर कलर - एक जीवनशैली

आजकाल केस रंगवणे (Coloring Hair) ही अनेकांच्या जीवनशैलीचा (Lifestyle) भाग बनली आहे.

Sakal

केस

लूक बदलण्यासाठी किंवा फॅशनसाठी लोक वारंवार केस रंगवतात.मात्र, वारंवार कलर केल्याने किडनीवर (Kidneys) परिणाम होतो, असा गंभीर इशारा डॉक्टरांनी दिला आहे.

Sakal

चीनमधील धक्कादायक केस

अलीकडेच चीनमध्ये एका २० वर्षीय मुलीची किडनी निकामी (Kidney Damage) झाल्याची केस समोर आली.आवडत्या सेलिब्रिटीसारखे दिसण्यासाठी तिने दर महिन्याला केस रंगवले.

Sakal

लक्षणांकडे दुर्लक्ष नको!

वारंवार कलर केल्यानंतर तिच्या पायांवर लाल डाग, सांधेदुखी आणि पोटात पेटके येऊ लागले.डॉक्टरांनी निदान केले की, सतत हेअर डाय केल्यामुळे तिची किडनी सुजली आहे.

Sakal

विषारी रसायनांचा मारा

बहुतेक हेअर डाईजमध्ये प्रोपीलीन ग्लायकॉल (Propylene Glycol) आणि रिसोरसिनॉल (Resorcinol) सारखी विषारी रसायने (Toxic Chemicals) असतात.

Sakal

किडनी

ही रसायने त्वचेतून शरीरात विरघळून थेट किडनीच्या कार्यावर (Kidney Function) परिणाम करतात.

Sakal

किडनीच्या नसांमध्ये सूज

प्रोपीलीन ग्लायकॉलची अतिरिक्त मात्रा शरीरातील द्रवपदार्थ जाड करते.यामुळे किडनीच्या नसांमध्ये सूज (Swelling) येऊ शकते.

Sakal

कॅन्सर आणि हार्मोन्सचा धोका

रिसोरसिनॉलचा अतिवापर हार्मोन्सचे असंतुलन आणि किडनी निकामी (Kidney Failure) होण्यास कारणीभूत ठरतो.

Sakal

धोका

ही रसायने दीर्घकाळ शरीरात राहिल्यास फुफ्फुसे, यकृत आणि कॅन्सरचा धोकाही वाढवतात.

Sakal

किडनीचे नुकसान कसे वाचवाल?

वारंवार रंगवणे टाळा.कलर करण्यापूर्वी नेहमी पॅच टेस्ट करा.हर्बल किंवा ऑरगॅनिक डाईज वापरा. केस रंगवताना हातावर ग्लोव्हज घाला.

Sakal

सतत चिंता करण्याची सवय सोडा! सकारात्मक राहण्यासाठी या सोप्या सवयी फॉलो करा

Sakal

येथे क्लिक करा