Vinod Dengale
ट्रॅफिक पोलिसांनी गाडी अडवली तर घाबरू नका! वाहनचालक म्हणून तुम्हाला काही खास अधिकार आहेत.
8 Rights Every Driver Must Know
पोलिसाने पूर्ण गणवेशात असणं गरजेचं आहे. युनिफॉर्म नसेल तर तुम्ही त्याचं ID Card मागू शकता.
8 Rights Every Driver Must Know
ड्रायव्हिंग लायसन्स दाखवण्यासाठी Digilocker वापरू शकता. तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स पोलिसांना हँडओव्हर करण्याची गरज नसते.
8 Rights Every Driver Must Know
दंड घेताना पोलिसांकडे पावती किंवा ई-चलन मशीन असणं आवश्यक आहे. ते नसेल तर दंड देण्यास नकार देऊ शकता.
8 Rights Every Driver Must Know
पोलिसांनी तुमची कागदपत्रं जप्त त्या पोलिसाकडून पावती घेणं आवश्यक आहे. पोलीस अशी पावती न देता डॉक्युमेंट जप्त करु शकत नाही.
8 Rights Every Driver Must Know
तुमच्या परवानगीशिवाय कोणताही ट्रॅफिक पोलीस तुमच्या वाहनाची चावी घेऊ शकत नाही.
8 Rights Every Driver Must Know
वाहन चुकीच्या ठिकाणी असेल, आणि तुम्ही तुमच्या वाहनात बसला असाल तर पोलीस ते वाहन 'टो' करू शकत नाही.
8 Rights Every Driver Must Know
एखाद्या व्यक्तीला जर वाहतूक पोलिसांनी अटक केली, तर 24 तासांच्या आत कोर्टात हजर करणं कायद्याने आवश्यक आहे.
8 Rights Every Driver Must Know
पोलिसांकडून जबरदस्ती दंड घेणे, गाडीची चावी काढून घेणे किंवा अन्य चुकीचे प्रकार होत असतील. तर तुम्ही नजीकच्या पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करू शकता.
8 Rights Every Driver Must Know
where India stores gold
ESakal