स्मृतिभ्रंश ते चेहऱ्यावरील जखमा; अपघाताने बदललं आशिकी फेम अनुचं आयुष्य

kimaya narayan

आशिकी

1990 ला रिलीज झालेला आशिकी सिनेमा सुपरहिट झाला आणि या सिनेमातून राहुल रॉय आणि अनु अग्रवाल ही फ्रेश जोडी घराघरात पोहोचली.

Anu Agarwal

स्टारडम

रातोरात या जोडीला स्टारडम मिळालं. या सिनेमातील गाण्यांनीही जनतेची मनं जिंकली.

Anu Agarwal

अनु बनली नॅशनल क्रश

सिनेमात अनु वर्गसी ही भूमिका साकारणारी अनु अग्रवाल नॅशनल क्रश बनली. यानंतर तिला अनेक सिनेमांच्या ऑफर्स आल्या.

Anu Agarwal

अपघाताने बदललं आयुष्य

1999 मध्ये एका पार्टीवरून परतत असताना तिचा खूप मोठा जीवघेणा अपघात झाला. यात ती गंभीर जखमी झाली.

Anu Agarwal

कोमात होती अभिनेत्री

या अपघातानंतर ती 29 दिवस कोमात होती. जेव्हा शुद्ध आली तेव्हा तिचं अर्ध शरीर पॅरालाईज झालं होतं आणि तिची स्मृतीही गेली होती. जखमांमुळे तिचा मूळ चेहराही बदलला.

Anu Agarwal

सिनेविश्वातून संन्यास

अपघातामुळे तिला ओळखणं कठीण झालं मग तिने बॉलिवूडमधून संन्यास घेतला. त्यानंतर योगा आणि मेडिटेशनच्या माध्यमातून तिने तिची स्मृती परत मिळवली.

Anu Agarwal

ती आता काय करते ?

अनु आता मानसिक स्वास्थ्याशी संबधी संस्था चालवते. याबरोबरच ती मोटिव्हेशनल स्पीकरही आहे.

Anu Agarwal
zeenat aman
झीनतला केलेली नवऱ्याने मारहाण - येथे क्लिक करा