अंकिता लोखंडे आणि रणदीप हुडा स्टारर 'स्वातंत्र्यवीर सावरकर' चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

Anuradha Vipat

ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला

अंकिता लोखंडे आणि रणदीप हुडा स्टारर 'स्वातंत्र्य वीर सावरकर' या बहुप्रतिक्षित ट्रेलर आज प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे

'Swatantryaveer Savarkar' Trailer released

सोशल मीडियाद्वारे ट्रेलर शेयर

अंकिता लोखंडे ट्रेलर लाँच कार्यक्रमाला उपस्थित राहू शकली नाही परंतु तिने सोशल मीडियाद्वारे हा ट्रेलर शेयर केला आहे.

'Swatantryaveer Savarkar' Trailer released

स्वातंत्र्यासाठी केलेला संघर्ष

या चित्रपटात प्रेक्षकांना राजकारणी आणि कार्यकर्ते विनायक दामोदर सावरकर यांचा प्रवास आणि भारताच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी केलेला संघर्ष पहायला मिळणार आहे.

'Swatantryaveer Savarkar' Trailer released

भूमिका

ट्रेलरमध्ये रणदीप हुड्डा आपल्या उत्कृष्ट अभिनयाने लक्ष वेधून घेतो तर अंकिता लोखंडेने त्याच्या पत्नीची भूमिका साकारली आहे

'Swatantryaveer Savarkar' Trailer released

भूमिका उल्लेखनीय ठरणार

'स्वातंत्र्य वीर सावरकर' या व्यक्तिरेखेतील रणदीपचा दृढ विश्वास आणि अंकिताने त्याची पत्नी 'यमुनाबाई'ची साकारलेली भूमिका उल्लेखनीय ठरणार आहे.

'Swatantryaveer Savarkar' Trailer released

हा चित्रपट

'स्वातंत्र्य वीर सावरकर' हा चित्रपट रणदीप हुड्डा याने दिग्दर्शित केला असून झी स्टुडिओज, आनंद पंडित, रणदीप हुडा, संदीप सिंग आणि योगेश रहार यात दिसणार आहेत.

'Swatantryaveer Savarkar' Trailer released

सुरभी चंदनाने प्रियकर करण शर्मासोबत बांधली लग्नगाठ, फोटो केले शेअर