Shubham Banubakode
ट्रेनमध्ये दरवाजाजवळची खिडकी नीट बघितली तर बाकी खिडक्यांपेक्षा या खिडकीला लोखंडी सळ्या जास्त दिसून येतात. पण याचं नेमकं कारण काय?
Train Door Window Has More Iron Bars
esakal
दरवाजाजवळची खिडकी बाहेरून सहज गाठता येते. त्यामुळे प्रवाशांच्या सामानाच्या सुरक्षेसाठी या खिडकीची रचना थोडी वेगळी केली जाते.
Train Door Window Has More Iron Bars
esakal
पूर्वी चोर दरवाज्याच्या पायरीवर उभे राहून खिडकीपर्यंत पोहोचायचे. अशावेळी झोपलेल्या प्रवाशांच्या जवळचं सामान लंपास करण्याचा धोका होता.
Train Door Window Has More Iron Bars
esakal
रात्री डब्यातले प्रवासी झोपलेले असतात. याच वेळेचा फायदा घेत खिडकीतून हात घालून दागिने किंवा महागड्या वस्तू चोरण्याच्या घटना घडत.
Train Door Window Has More Iron Bars
esakal
अशा तक्रारी वाढल्यानंतर दरवाजाजवळच्या खिडक्यांची सुरक्षा वाढवण्यात आली. त्यासाठी इतर खिडक्यांच्या तुलनेत जास्त लोखंडी सळ्या लावल्या.
Train Door Window Has More Iron Bars
esakal
जास्त सळ्या असल्यामुळे बाहेरून खिडकीत हात घालणं कठीण होतं. त्यामुळे प्रवाशांचं सामान सुरक्षित ठेवण्यास या रचनेची मदत होते.
Train Door Window Has More Iron Bars
esakal
इथून पुढे ट्रेनने प्रवास करताना दरवाजाजवळची खिडकी आवर्जून बघा. हे कारण तुम्हाला नक्की आठवेल.
Train Door Window Has More Iron Bars
esakal
air hostage
esakal