जुन्या साडीचे कमी बजेटमध्ये बनवा नवीन व फॅशनेबल कुर्ती

Monika Shinde

सिंपल कट कुर्ती

साडीच्या पाटीचा वापर करून साध्या, ट्रेंडी कुर्त्या तयार करा.

कोलार डिझाईन

साडीच्या बॉर्डरला कॉलर किंवा हेमलाइनवर डेकोरेट करा.

बेल्ट डिझाईन

साडीच्या पाटीपासून फॅन्सी बेल्ट तयार करा.

साधा वायब

सिंपल स्टाईलमध्ये साडीचा कमी काप करा आणि आकर्षक कुर्ती बनवा.

असिमेट्रिक कुर्ता

एक वेगळी, मॉडर्न लूक मिळवण्यासाठीअसिमेट्रिक कुर्ता डिझाईन करा.

कडाक्याच्या थंडीत 'डॉग' ची काळजी कशी घ्यावी? सोपे उपाय जाणून घ्या

आणखी वाचा