स्वस्तात विमान प्रवास करायचा आहे? 'या' ट्रिक मुळे वाचतील तुमचे हजारो रुपये

Yashwant Kshirsagar

बुकिंग

विमान तिकीट बुक करताना, तुम्हाला अनेकदा वाटते की ते हा प्रवास स्वस्तात व्हावा.

Flight Booking Tips

|

esakal

बजेट फ्रेंडली प्रवास

प्रत्येक प्रवासी विमाना प्रवासाची बजेट फ्रेंडली सर्वोत्तम डील शोधण्याचा प्रयत्न करतो. पण तिकीट स्वस्तात मिळवायच्या आम्ही काही टीप्स तुम्हाला सांगणार आहोत.

Flight Booking Tips

|

esakal

थेट बुकिंग टाळा

जर तुम्ही एअरलाइनच्या वेबसाइटवरून थेट बुकिंग केले तर तिकीट तुम्हाला जास्त महाग पडू शकते.

Flight Booking Tips

|

esakal

लवकर बुकिंग

जर तुम्ही ३० ते ६० दिवस आधी बुकिंग केले तर तुम्ही खूप पैसे वाचवू शकता.

Flight Booking Tips

|

esakal

स्वस्त दिवस

मंगळवार किंवा बुधवार सारख्या आठवड्याच्या मध्यातील फ्लाइट्स बहुतेकदा स्वस्त असतात.

Flight Booking Tips

|

esakal

सवलतीत तिकिटे

जर तुम्हाला स्वस्त फ्लाइट तिकिटे मिळवायची असतील, तर मोमोंडो, कायाक आणि स्कायस्कॅनर सारख्या प्लॅटफॉर्मवर भाडे अलर्ट सेट करा.

Flight Booking Tips

|

esakal

रात्रीची फ्लाईट

रेड-आय फ्लाइट्स, म्हणजेच रात्री किंवा पहाटेच्या फ्लाइट्स, कमी गर्दीच्या आणि स्वस्त असतात.

Flight Booking Tips

|

esakal

हजारोंची बचत

जर तुम्ही हुशारीने नियोजन केले, योग्य वेळी बुक केले आणि योग्य साधने वापरली तर तुम्ही प्रत्येक ट्रिपवर हजारो रुपये वाचवू शकता.

Flight Booking Tips

|

esakal

एक डोळा उघडा ठेवून झोपतो हा प्राणी, दगडही सहज पचवू शकतो, तुम्हाला माहिती आहे का?

Wildlife

|

esakal

येथे क्लिक करा