Aarti Badade
धूळ, प्रदूषण आणि हवामान बदलामुळे केस कोरडे आणि उग्र होतात. यामुळे केस गळती आणि स्प्लिट एंड्सचा त्रास वाढतो
केसांची निगा राखण्यासाठी लहान आकाराच्या बाटल्या सोबत ठेवा. प्रवासात वापरण्यासाठी हे सोपे आणि हलके असावे.
मोकळे केस लवकर खराब होतात. वेणी, पोनीटेल किंवा बन बांधल्याने केस सुरक्षित राहतात.
तेलकटपणा दूर करण्यासाठी ड्राय शॅम्पू उत्तम पर्याय आहे . केस स्वच्छ आणि ताजेतवाने दिसतात.
टोपीने केसांना सूर्यप्रकाशापासून संरक्षण मिळते. क्लिप्स आणि पट्ट्यांनी केस नीट राहतात.
केस हायड्रेट राहतात आणि डॅमेज कमी होतो. केस मऊ, मजबूत आणि चमकदार राहतात
शक्य असेल तिथे केस विंचरणे, मसाज आणि आराम देणाऱ्या सवयी ठेवा.
योग्य काळजी घेतल्यास प्रवासातसुद्धा केस राहतील सुंदर आणि निरोगी!