सकाळ डिजिटल टीम
नाशिकचा निसर्गरम्य आणि सुंदर धबधबा तुम्ही पाहिलात का?
कोणता आहे नाशिकचा सर्वात सुंदर धबधबा जाणून घ्या.
नाशिक जिल्ह्यातील सर्वात सुंदर धबधब्यांपैकी एक दुगरवाडी धबधबा आहे.
नाशिक शहरापासून सुमारे 30 किलोमीटर अंतरावर असलेला हा धबधबा आहे.
हा धबधबा नैसर्गिक सौंदर्य आणि शांत वातावरणासाठी ओळखला जातो.
विशेषतः पावसाळ्यात या धबधब्याची सुंदरता अधिकच वाढते.
दुगरवाडी धबधबा त्याच्या सौंदऱ्यामुळे पर्यटकांमध्ये लोकप्रिय आहे.
दुगरवाडी हा धबधबा स्वच्छ आणि सुंदर असल्याने तो लोकप्रिय आहे.
येथे अनेक पर्यटक निसर्गाचा आनंद घेण्यासाठी येतात.