Aarti Badade
ट्रेक करताना विश्वासू आणि अनुभवी लोकांसोबत जाणे सुरक्षित ठरते.
भटक्यांची संख्या इतकीच ठेवा की नियोजन आणि सुरक्षा सहज होईल.
कोणतीही छोटी दुखापत होऊ शकते, त्यामुळे प्राथमिक उपचाराची किट नेहमी बरोबर ठेवा.
कुठे आणि किती दिवसांचा ट्रेक आहे याची माहिती कुणाला तरी जरूर द्या.
हवामानाचा अंदाज बघूनच ट्रेकसाठी बाहेर पडा.
धुक्यात चालताना नेहमी लक्ष देऊन आणि सावधगिरीने वावरावे.
सुरक्षिततेसाठी संध्याकाळी किंवा रात्री ट्रेकिंग करणे टाळावे.