Anuradha Vipat
अभिनेत्री तृत्पी डिमरी इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत.
तृप्ती आता मुंबईतील वांद्रे भागातील एका सुंदर घराची मालकीण झाली आहे.
मालमत्तेच्या नोंदणीच्या कागदपत्रांनुसार तृप्तीने स्वतःसाठी तब्बल १४ कोटी रुपयांचे घर विकत घेतले आहे.
तृप्तीने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन ब्रा लेस फोटो शेअर केले आहेत
तिच्या नव्या फोटोंमुळे चाहते चांगलेच घायाळ झालेत.
या फोटोंवर चाहत्यांकडून अजूनही तृप्तीचे कौतुक होतच आहे
तिच्या सौदर्यांचे चाहते भरभरुन कौतुक करताना दिसतात.