पाहा भारतातील पहिल्या बांबू व्हिलेजचे खास फोटो; घरे, शाळा, रस्ते, पूल... सगळे बांबूचेच

Yashwant Kshirsagar

पहिलं बांबू व्हिलेज

त्रिपुरामध्ये भारत-बांग्लादेश सीमेजवर भारतातील पहिलं बांबू व्हिलेज उभारण्यात आले आहे.

India first Bamboo Village Bashgram

|

esakal

क्षेत्र

तब्बल ९ एकरावर वसलेल्या या गावांत घरापासून दवाखाना ते रस्त्यापर्यंत सगळं काही बांबूंचे तयार करण्यात आले आहे.

India first Bamboo Village Bashgram

|

esakal

खर्च

त्रिपुरातील बाशग्राम म्हणजेच बांबूचे गाव तयार करण्यासाठी तब्बल ६० लाखांचा खर्च आला आहे.

India first Bamboo Village Bashgram

|

esakal

मन्ना रॉय

बांबू आर्किटेक्ट आणि एक्सपर्ट मन्ना रॉय यांनी हे गाव तयार केले आहे.

India first Bamboo Village Bashgram

|

esakal

मेडिकल इको टुरिझम

हे गाव तयार करण्यामागे येथील संसाधनांचा वापर करुन मेडिकल इको टुरिझमला प्रोत्साह देण्याचा हेतू आहे.

India first Bamboo Village Bashgram

|

esakal

बांबूच्या वस्तू

इथे बांबूपासून बनवलेल्या एका पेक्षा एक उत्तम वस्तूही पाहायला मिळतात.

India first Bamboo Village Bashgram

|

esakal

पर्यावरणपूरक सुविधा

या गावात योग केंद्र, खेळाचे मैदान, पुरेशी झाडे आणि प्राणी असलेले अनेक तलाव, बांबूचे पूल आणि रस्ते, बांबू कॉटेज, विविध पर्यावरणपूरक उपयुक्तता आणि सुविधा देखील उपलब्ध आहेत.

India first Bamboo Village Bashgram

|

esakal

बांबूच्या प्रजाती

बांबूच्या १४ पेक्षा जास्त प्रजाती तसेच इतर अनेक नैसर्गिक वनस्पती, औषधी वनस्पती, वनस्पती, झुडुपे आणि फुले बाशग्राममध्ये पाहायला मिळतात.

India first Bamboo Village Bashgram

|

esakal

पर्यटकांच्या भेटी

आता पर्यंत या गावाला देशभरातील पर्यावरणवादी आणि परदेशी पर्यटकांसह असंख्य पर्यटकांनी भेटी दिल्या आहेत.

India first Bamboo Village Bashgram

|

esakal

मगरीचे अश्रू खोटे का असतात? शास्त्रीय कारण वाचून कळेल प्रसिद्ध म्हणीचा अर्थ

Crocodile Tears Science

|

esakal

येथे क्लिक करा