आयफोनची सुरक्षा भेदणारा ट्रोजन व्हायरस आला; यूजर्सना गंभीर इशारा

Sudesh

आयफोन

आयफोन घेणाऱ्यांपैकी बहुतांश लोक हे त्यातील सेफ्टी फीचर्समुळे आयफोनला पसंती दर्शवतात.

iPhone Trojan Virus | eSakal

हॅकर्स

मात्र, हॅकर्स हे सातत्याने सिक्युरिटी वॉल भेदण्यासाठी नवनवीन पद्धती शोधत असतात.

iPhone Trojan Virus | eSakal

धोका

यातच आता आयफोनमधून महत्त्वाचा डेटा चोरण्याची नवी पद्धत हॅकर्सनी शोधून काढली आहे.

iPhone Trojan Virus | eSakal

ट्रोजन

हॅकर्सने एक असा ट्रोजन व्हायरस तयार केला आहे, जो यूजर्सचे बँक डीटेल्स आणि फेस आयडी, फिंगरप्रिंट यासारखा बायोमॅट्रिक डेटादेखील चोरू शकतो.

iPhone Trojan Virus | eSakal

नाव

या ट्रोजन व्हायरसला GoldPickaxe.iOS या नावाने ओळखलं जातं. एका सायबर सुरक्षा रिसर्च ग्रुपने याचा शोध लावला आहे.

iPhone Trojan Virus | eSakal

धोका

या डेटाचा वापर करून हॅकर्स डीपफेक व्हिडिओ तयार करू शकतात, असं या संशोधकांनी म्हटलं आहे.

iPhone Trojan Virus | eSakal

बँक डीटेल्स

हा व्हायरस आयफोन यूजर्सचे एसएमएस देखील वाचू शकतो. म्हणजेच बँक डीटेल्स आणि ओटीपी या दोन्ही गोष्टी हॅकर्सना मिळू शकतात.

iPhone Trojan Virus | eSakal

अँड्रॉईड

हा व्हायरस अँड्रॉईड मोबाईल्सना देखील टार्गेट करत आहे. मात्र, आयफोनवर हल्ला करण्याची ही पहिलीच वेळ असल्याचं सांगण्यात येत आहे.

iPhone Trojan Virus | eSakal

सायबर सुरक्षेसाठी महत्त्वाच्या टिप्स!

Internet Security Tips | eSakal