घामाच्या वासाचा त्रास होतोय? मग 'हा' आयुर्वेदिक उपाय करा

सकाळ डिजिटल टीम

घामाचा दुर्गंध

हिवाळा संपून उन्हाळा सुरू होतो आणि घाम येण्याच्या समस्येचा सामना करावा लागतो.

sweat odor | sakal

वास

उन्हाळ्यात घामामुळे शरीरातील दुर्गंधीची समस्या वाढते आणि लोकांसमोर लाज वाटू शकते.

sweat odor | Sakal

परफ्यूम्स आणि सुगंध

घामाच्या वासापासून मुक्त होण्यासाठी लोक महागडे परफ्यूम्स वापरतात, पण त्याचा थोडा ही परिणाम होत नाही.

sweat odor | Sakal

आयुर्वेदिक उपाय

आयुर्वेदात घामाच्या वासापासून मुक्त होण्यासाठी प्रभावी उपाय सांगितले आहेत.

sweat odor | Sakal

उपाय

सकाळी आणि संध्याकाळी ३ ग्रॅम आवळे पावडर पाण्यासोबत घेणे शरीरातील उष्णता आणि घामाच्या वासापासून आराम देतो.

sweat odor | Sakal

दुर्गंधी

हा उपाय केल्याने शरीराला येणारा घामाचा वास कमी होतो.

sweat odor | Sakal

डॉक्टरांचा सल्ला

कोणताही उपाय करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

sweat odor | sakal

'हा' आयुर्वेदिक लेप लावा अन् केसांच्या सर्व समस्या करा दूर

Ayurvedic hair care | Sakal
येथे क्लिक करा