Aarti Badade
युरिक अॅसिडची पातळी झपाट्याने कमी होऊ शकते.
प्युरिन नावाच्या संयुगाच्या विघटनातून तयार होणारे एक रसायन.
मूत्रपिंडाच्या साहाय्याने लघवीमार्फत बाहेर टाकले जाते.
सांधेदुखी, संधिवात, किडनीचे विकार, जळजळ यासारख्या समस्या.
क्रिस्टल होऊन सांध्यांमध्ये साठते. त्यामुळे तीव्र वेदना आणि सूज निर्माण होते.
कडुलिंबाची पाने ठरू शकतात उपयोगी! नैसर्गिक आणि सहज उपलब्ध असलेले उपाय.
कडुलिंबाची पाने रक्तशुद्ध करतात.त्यामुळे युरिक अॅसिडची पातळी कमी होते.
दाहक-विरोधी गुणधर्म असलेली पाने. शरीरातील जळजळ व वेदना कमी होण्यास मदत.
फ्री रॅडिकल्स दूर करून पेशींचे संरक्षण करतात
पचन सुधारते आणि आतड्यांची हालचाल नियंत्रित होते.त्यामुळे युरिक अॅसिड बाहेर जाण्यास मदत होते.
त्यामुळे शरीरातून टॉक्सिन्ससह युरिक अॅसिड देखील बाहेर जाते.
डॉक्टरांचा सल्ला आवश्यक घ्या.
गडकिल्ल्यावर फिरायला गेल्यावर नक्की खा 'हे' फळ, 8 शारीरिक समस्यांवर मिळेल कायमचा तोडगा