Aarti Badade
दररोज एक मूठभर करवंद खाल्ल्यास शरीरातील रक्ताची कमतरता दूर होते आणि अशक्तपणा कमी होतो.
करवंदामध्ये असलेले अँटी-बॅक्टेरियल गुण त्वचेवरील विकार दूर करण्यात मदत करतात.
करवंद नियमित खाल्ल्यास शरीराची प्रतिकारशक्ती मजबूत होते आणि संसर्गाचा धोका कमी होतो.
उन्हाळ्यात करवंद खाल्ल्यास अंगातील उष्णता कमी होते आणि उष्णतेमुळे होणारे त्रास दूर होतात.
उलटी व मळमळ सारख्या त्रासांवर करवंद खूप प्रभावी ठरते.
करवंदाचे सेवन केल्याने हृदयासाठी घातक ठरणारी चरबी कमी होते.
अपचन, गॅस, बद्धकोष्ठता यावर करवंद फायदेशीर आहे.
करवंदाचे सरबत पिऊन अपचनाचा त्रास कमी करता येतो.