Anushka Tapshalkar
तुर्की आणि अझरबैजानच्या ट्रिप्स रद्द करण्याची गरज का आहे?
सोशल मीडियावरचा हाच संदेश आज लाखोंना विचार करायला लावतोय.
2024 मध्ये 2.4 लाख भारतीय अझरबैजानला गेले व 3.3 लाख भारतीय तुर्कीला गेले.
भारताच्या विरोधात उभ्या असलेल्या देशांमध्ये प्रवास टाळणं गरजेचं!
"लोक बुकिंग्स रद्द करत आहेत. ही देशभक्तीची भावना आहे!"
पर्यटन एजंटांकडे बुकिंग्स रद्द करण्याची मागणी वाढली आहे, लोक आता जबाबदारीने निर्णय घेत आहेत
आर्मेनिया, ग्रीस हे भारताचे मित्रदेश आहेत. हे दोन्ही देश सध्या कोणाच्या बाजूने आहेत? त्या देशांना भेट द्या.
भारताच्या बाजूने उभ्या असलेल्या देशांनाच पाठिंबा द्या!