कैलास पर्वताचं रहस्य! शिखरावर आजपर्यंत कोणालाही का चढता आलं नाही?

Shubham Banubakode

कैलास पर्वत

हिमालयातील तिब्बतच्या दक्षिण-पश्चिम टोकाला असलेला कैलास पर्वत महादेवाचं निवासस्थान मानला जातो.

Kailash Mountain mystery

|

esakal

चार धर्मियांसाठी पवित्र

कैलाश पर्वत हिंदूच नाही, तर बौद्ध, जैन आणि बॉन धर्मासाठी सुद्धा पवित्र आहे. जगात असा दुर्मिळ धार्मिक संगम क्वचितच आढळतो.

Kailash Mountain mystery

|

esakal

उंची कमी, पण...

कैलाश पर्वताची उंची ६,६३८ मीटर आहे. ती एव्हरेस्टपेक्षा कमी आहे. मात्र, तरीही आजपर्यंत या शिखरावर कुणीही चढू शकलं नाही.

Kailash Mountain mystery

|

esakal

अनोखी रचना

कैलास पर्वताची रचना पूर्णपणे पिरॅमिडसारखी आहे. अशी नैसर्गिक रचना जगात दुसरीकडे कुठेही दिसत नाही.

Kailash Mountain mystery

|

esakal

कठीण परिक्रमा

भाविक ५२ किमीची पायी परिक्रमा करतात. हिंदू-बौद्ध घड्याळाच्या दिशेने, तर जैन आणि बॉन अनुयायी उलट दिशेने परिक्रमा करतात.

Kailash Mountain mystery

|

esakal

चढाई अशक्य का आहे?

काहींच्या मते, कैलास परिसरात प्रचंड चुंबकीय क्षेत्र आहे. त्यामुळे कंपास आणि आधुनिक उपकरणं निकामी होतात. मात्र, हे सिद्ध झालेलं नाही.

Kailash Mountain mystery

|

esakal

अदृश्य शक्ती?

अनेकांनी इथे गेल्यानंतर तीव्र थकवा किंवा भ्रम होत असल्याचा दावा केला आहे. मात्र, ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे या गोष्टी होऊ शकतात.

Kailash Mountain mystery

|

esakal

वेळ वेगाने जातोय का?

कैलास पर्वतावर वेळ लकरच जातो, असा दावा केला जातो. मात्र, हे सुद्धा आजपर्यंत सिद्ध झालेलं नाही.

Kailash Mountain mystery

|

esakal

जग बदलणारे हे ७ शोध भारतीयांनी लावले होते, पण तुम्हाला माहीत नाहीत!

Changing Inventions Made in India

|

esakal

हेही वाचा