जग बदलणारे हे ७ शोध भारतीयांनी लावले होते, पण तुम्हाला माहीत नाहीत!

Shubham Banubakode

मोतीबिंदू शस्त्रक्रिया

सुष्रुतांनी हजारो वर्षांपूर्वी मोतीबिंदूवरील शस्त्रक्रियेची सविस्तर पद्धत मांडली होती. ‘कौचिंग’ या उपचारपद्धतीचा उल्लेख सुष्रुतसंहितेत आढळतो.

Changing Inventions Made in India

|

esakal

योग

इ.स.पू. तिसऱ्या शतकात योगाची संकल्पना शरीर, मन आणि आत्म्याच्या एकतेवर आधारित म्हणून विकसित झाली. उपनिषद, बौद्ध आणि जैन विचारधारांमध्ये योगाचे सखोल तत्त्वज्ञान दिसते.

Changing Inventions Made in India

|

esakal

कापूस

सिंधू संस्कृतीत कापसाची लागवड इ.स.पू. ५–४ हजारकात सुरू झाली होती. ग्रीक इतिहासकारांनी भारतीय कापसाचे भरभरून कौतुक केले आहे.

Changing Inventions Made in India

|

esakal

बुद्धिबळ

भारतात ‘चतुरंग’ नावाने बुद्धिबळाचा प्रारंभ झाला. सुरुवातीला हा खेळ चार खेळाडूंमध्ये खेळला जात असे आणि नंतर तो पर्शिया व युरोपात पोहोचला.

Changing Inventions Made in India

|

esakal

मापन पद्धती

सिंधू संस्कृतीत अत्यंत अचूक वजनमापन प्रणाली विकसित झाली होती. दशमान पद्धतीचा वापर करून तयार केलेली वजनं आजही अभ्यासकांना थक्क करतात.

Changing Inventions Made in India

|

esakal

प्लास्टिक सर्जरी

सुष्रुतसंहितेत नाकाची शस्त्रक्रिया, त्वचा प्रत्यारोपण यांचे तपशीलवार वर्णन आहे. गाल किंवा कपाळावरील त्वचा वापरून नाक पुनर्बांधणीची पद्धत त्यात नमूद आहे.

Changing Inventions Made in India

|

esakal

शून्य

आर्यभट्टांनी ‘ख’ आणि ब्रह्मगुप्तांनी ‘शून्य’ ही संकल्पना गणितात आणली. भारतात शून्याला संख्येचे स्थानमूल्य मिळाले आणि गणिताचा चेहरामोहरा बदलला.

Changing Inventions Made in India

|

esakal

प्राचीन काळापासून अस्तित्वात आहे भारतातील ही १० शहरं

Ancient Cities of India Still Existing

|

esakal

हेही वाचा -