पुजा बोनकिले
आजकाल सर्वचजण हँडबॅगचा वापर करतात.
हँडबॅगमध्ये अनेक वस्तू सहज कॅरी करता येतात.
पण हँडबॅगची काळजी कशी घ्यावी हे आज जाणून घेऊया.
तुम्ही हँडबॅग स्वच्छ करण्यासाठी माइल्ड डिटर्जेंट देखील वापरू शकता
हँडबॅग नेहमी व्हिनेगरने स्वच्छ करावा.
तुम्हाला हँडबॅग स्वच्छ ठेवायची असेल तर बेकिंग सोडा वापरावा.
हँडबॅगची स्वच्छ करायची असेल तर लिंबू आणि पाणी वापरू शकता.
हँडबॅगची कायम हवेशीर ठेवावी.
आठवड्यातून एकदा हँडबॅगची स्वच्छता करावी.