गोळ्या विसराच! डिप्रेशनवर ‘हे’ घरगुती उपाय करून बघा!

Aarti Badade

नैराश्य म्हणजे काय?

नैराश्य ही सामान्य पण गंभीर मानसिक समस्या आहे. कारणे: कौटुंबिक तणाव, नातेसंबंधातील गडबड, कामाचा ताण, सोशल मीडिया, आणि अस्वस्थ जीवनशैली.

Natural Remedies for Depression | Sakal

औषधांवर अवलंबून का राहू नये?

अँटीडिप्रेसंट औषधे तात्पुरती मदत करतात, पण दीर्घकाळ वापर केल्यास शारीरिक आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो.नैसर्गिक उपाय अधिक सुरक्षित आणि शाश्वत

Natural Remedies for Depression | Sakal

पुरेशी झोप घ्या

रोज ७-८ तासांची शांत झोप नैराश्यावर प्रभावी उपाय ठरते. झोपेमुळे भावनांवर नियंत्रण मानसिक विश्रांती मिळते.

Natural Remedies for Depression | Sakal

कॅफिन मर्यादित ठेवा

कॅफिन कमी प्रमाणात घ्या, विशेषतः संध्याकाळनंतर टाळा.निद्रानाश टाळण्यासाठी गरजेचे नैराश्यात आराम मिळतो.

Natural Remedies for Depression | Sakal

व्हिटॅमिन डी घ्या

व्हिटॅमिन डीच्या कमतरतेने नैराश्य वाढते.दररोज १०-१५ मिनिटे सूर्यप्रकाश घ्या. अंडी, मासे, दूध यांसारखा आहार घ्या

Natural Remedies for Depression | Sakal

नियमित व्यायाम करा

दररोज चालणे, योगासन किंवा ध्यान केल्याने नैराश्य दूर होण्यास मदत होते. मेंदूतील आनंददायक रसायनं (endorphins) वाढतात. मानसिक स्थिरता मिळते.

Natural Remedies for Depression | Sakal

निसर्गाशी संपर्क ठेवा

ताजी हवा, सूर्यप्रकाश आणि निसर्गात फिरणं मन प्रसन्न करतं.उद्यानात फेरफटका मारा. नैराश्याची तीव्रता कमी होते.

Natural Remedies for Depression | Sakal

नैराश्यावर मात

नैराश्यावर मात देण्यासाठी औषधांव्यतिरिक्त हे नैसर्गिक उपाय करून बघा. सकारात्मक जीवनशैली, मानसिक आरोग्य उत्तम राहील.

Natural Remedies for Depression | Sakal

खाण्याच्या चुका आरोग्य बिघडवतात! जाणून घ्या कोणते 5 पदार्थ टाळावेत!

Avoid These Foods | Sakal
येथे क्लिक करा