वजन कमी करताय? लिची खाणं योग्य आहे का?

Aarti Badade

लिची एक उन्हाळी सुपरफळ!

लिची रसाळ, गोड आणि थंडावा देणारे फळ आहे. स्मूदी, सॅलड किंवा तसेच खाल्ले तरी पौष्टिकतेने भरलेले आहे.

Litchi health benefits for weight loss | sakal

वजन कमी करत असाल तर...?

लिचीमध्ये कॅलरीज कमी आणि फायबर जास्त असल्यामुळे ते वजन कमी करण्यासाठी उपयुक्त आहे.ते पोट भरलेले ठेवते आणि जास्त खाण्यापासून रोखते.

Litchi health benefits for weight loss | Sakal

पण साखरेचं काय?

हो, लिचीमध्ये नैसर्गिक साखर जास्त असते. त्यामुळे प्रमाणात खाणं गरजेचं आहे.
मधुमेहींनी विशेष काळजी घ्यावी.

Litchi health benefits for weight loss | sakal

किती लिची खाल्ली पाहिजे?

साधारणपणे १० ते १२ लिची दिवसाला खाणे सुरक्षित मानले जाते. मधुमेह असल्यास केवळ ५-६ लिची पुरेशा आहेत.

Litchi health benefits for weight loss | Sakal

जास्त लिची खाल्ल्यास काय होऊ शकतं?

अतिप्रमाणात खाल्ल्यास पोटफुगी, गॅस आणि पचनाच्या समस्या होऊ शकतात.

Litchi health benefits for weight loss | Sakal

औषध घेत असाल किंवा मधुमेह असेल तर?

डायबेटिक किंवा औषध घेत असाल तर लिची खाण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Litchi health benefits for weight loss | Sakal

फायदेशीर

लिची वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरू शकते, फक्त प्रमाण लक्षात ठेवा!

Litchi health benefits for weight loss | sakal

जगातले एकमेव शहर जिथे नॉन-व्हेजला आहे बंदी, मुस्लिम ही झालेत शाकाहारी

Palitana vegetarian city | Sakal
येथे क्लिक करा