Devendra Jadhav
अभिनेत्री दीपा परब चौधरीचं सोशल मीडियावर चांगलं फॅन फॉलोईंग आहे
दीपा सध्या तू चाल पुढं मालिकेत अभिनय करत आहे
दीपाच्या या मालिकेला प्रेक्षकांंचं प्रेम मिळत आहे
दीपा मात्र आता भावूक झाली आहे
तू चाल पुढं मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे
दीपाने सेटवरच्या पहिल्या दिवसाचा आणि शेवटच्या दिवसाचा व्हिडीओ शेअर केलाय
स्वप्न चालून आले… बघता बघता.. माझे होऊन गेले… हसता हसता! असं कॅप्शन देत दीपाने भावूक पोस्ट शेअर केलीय