आयुष्यभराची मैत्री! तुकोबारायांचे बालमित्र... आजही त्यांच्या पालखीच्या मागे चालतात!

Sandip Kapde

परंपरा

तुकोबारायांचे बालपणीचे मित्र संत गवरशेठ महाराज यांची पालखी आजही संत तुकाराम महाराजांच्या मुख्य पालखीच्या मागोमाग पंढरपूरकडे प्रस्थान करते.

Sant Gavarsheth Maharaj

|

esakal

प्रवास

आषाढी वारीनिमित्त रोटी घाट मार्गे आलेली संत गवरशेठ महाराजांची पालखी आज बारामतीमध्ये दाखल झाली.

Sant Gavarsheth Maharaj

|

esakal

सहवास

संत गवरशेठ महाराज हे जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे लहानपणापासूनचे जिवलग मित्र म्हणून ओळखले जातात.

Sant Gavarsheth Maharaj

|

esakal

टाळकरी

तुकाराम महाराजांच्या १४ प्रमुख टाळकरी आणि निकटवर्ती सहकाऱ्यांमध्ये संत गवरशेठ महाराजांचा समावेश होता.

Sant Gavarsheth Maharaj

|

esakal

साक्ष

तुकाराम महाराजांच्या आयुष्यातील घटनांचा प्रमुख साक्षीदार म्हणूनही संत गवरशेठ महाराजांचे नाव इतिहासात नोंदले गेले आहे.

Sant Gavarsheth Maharaj

|

esakal

समाधी

पुणे जिल्ह्यातील देहूजवळील सुदुंबरे येथे संत गवरशेठ महाराजांचे समाधी मंदिर असून भाविक तेथे दर्शनासाठी येतात.

Sant Gavarsheth Maharaj

|

esakal

वारी

आषाढी वारीत संत गवरशेठ महाराजांची पालखी तुकोबारायांच्या पालखीच्या मागे चालत पंढरपूरला पोहोचते.

Sant Gavarsheth Maharaj

|

esakal

मैत्री

तुकाराम महाराज आणि संत गवरशेठ महाराज यांची मैत्री वारकरी परंपरेत आदर्श मानली जाते.

Sant Gavarsheth Maharaj

|

esakal

श्रद्धा

वारकरी संत गवरशेठ महाराजांना तुकोबारायांचे विश्वासू सहकारी आणि समर्पित वारकरी संत म्हणून मान देतात.

Sant Gavarsheth Maharaj

|

esakal

इतिहास

संत गवरशेठ महाराजांचे जीवन आणि तुकोबारायांशी असलेले निकटचे नाते वारकरी संप्रदायाच्या इतिहासातील महत्त्वाचा भाग आहे.

Sant Gavarsheth Maharaj

|

esakal

स्मरण

दरवर्षीच्या वारीत संत गवरशेठ महाराजांची पालखी तुकोबारायांच्या आठवणी आणि अखंड मैत्रीची परंपरा जपताना दिसते.

Sant Gavarsheth Maharaj

|

esakal

150 वर्षापूर्वी पंढरपुरात कसं झालं होत पालख्यांचं स्वागत?

Old photos of Old photos of Pandharpur Wari 150 years ago

| esakal
येथे क्लिक करा