तुकाराम मुंढेंच्या आजवर किती अन् कुठे बदल्या झाल्या?

संतोष कानडे

तुकाराम मुंढे

आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे हे निष्पक्ष आणि दक्ष अधिकारी असल्याने ते सत्ताधाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना नको असतात.

पशुसंवर्धन विभाग

परवा, ५ ऑगस्ट रोजी त्यांनी पुन्हा एकदा बदली झाली पशुसंवर्धन विभागाचे सचिव असलेले मुंडे आता असंघटीत कामगार विभागाचे विकास आयुक्त असतील.

प्रशिक्षणार्थी उपजिल्हाधिकारी

आजपर्यंत तुकाराम मुंढेंच्या बदल्या कुठे आणि कोणत्य पदावर झाल्या ते पाहूया. १ ऑगस्ट 2005 ते मुढे प्रशिक्षणार्थी उपजिल्हाधिकारी सोलापूर येथ रुजू झाले.

उप जिल्हाधिकारी, देगलूर

सप्टेंबर 2007 मध्ये उप जिल्हाधिकारी, देगलूर उपविभाग तर जानेवारी 2008 मध्ये सीईओ, जिल्हा परिषद नागपूर

आयुक्त, आदिवासी विभाग

मार्च 2009 मध्ये आयुक्त, आदिवासी विभाग तर लगेच जुलै 2009 मध्ये सीईओ, वाशिम येथे बदली.

जालना

जून 2010 मधअये सीईओ, कल्याण वर्षभराने जून 2011 मध्ये जिल्हाधिकारी, जालना तर सप्टेंबर 2012 मध्ये विक्रीकर सहआयुक्त मुंबई

नवी मुंबई महापालिका

नोव्हेंबर 2014 मध्ये सोलापूर जिल्हाधिकारी, मे 2016 मध्ये आयुक्त, नवी मुंबई महापालिका, मार्च 2017 मध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी, पीएमपीएल, पुणे

नाशिक महापालिका

फेब्रुवारी 2018 मध्ये आयुक्त, नाशिक महापालिका, नोव्हेंबर 2018 मध्ये सहसचिव, नियोजन, डिसेंबर 2018 मध्ये प्रकल्प अधिकारी, एड्स नियंत्रण, मुंबई

सदस्य सचिव, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण

जानेवारी 2020 मध्ये आयुक्त, नागपूर महापालिका, ऑगस्ट 2020 मध्ये सदस्य सचिव, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, मुंबई

मानवाधिकार आयोग

जानेवारी 2021 मध्ये राष्ट्रीय मानवाधिकार आयोग भारत, सप्टेंबर 2022 मध्ये आयुक्‍त आरोग्‍य सेवा व संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान

मराठी भाषा विभाग

जून 2022 मध्ये मराठी भाषा विभाग, जुलै 2022 मध्ये पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास विभाग, जून 2023 मध्ये विकास आयुक्त (असंघटित कामगार) या पदावर आता ते काम करणार आहेत.

हत्तीची किंमत किती असते?

elephant | sakal
<strong>येथे क्लिक करा</strong>