Tukaram Mundhe Transfers : तुकाराम मुंढेंची २० वर्षांत २४ बदली, आपत्ती व्यवस्थापन विभागात मोठे बदल होणार

Sandeep Shirguppe

मोठे प्रशासकीय फेरबदल

नव्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य प्रशासनात मोठे फेरबदल केले.

Tukaram Mundhe Transfers

|

esakal

दहा सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

राज्य सरकारने एकूण 10 वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले.

Tukaram Mundhe Transfers

|

esakal

तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली

दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांची आपत्ती व्यवस्थापन विभागात नियुक्ती झाली.

Tukaram Mundhe Transfers

|

esakal

20 वर्षांत 24 वी बदली

तुकाराम मुंढे यांच्या कारकिर्दीतील गेल्या 20 वर्षांतील ही तब्बल 24 वी बदली ठरली.

Tukaram Mundhe Transfers

|

esakal

विनिता वेद सिंघल यांची नवी जबाबदारी

विनिता वेद सिंघल यांची मृद व जलसंधारण विभागाच्या प्रधान सचिवपदी बदली करण्यात आली.

Tukaram Mundhe Transfers

|

esakal

परिमल सिंग कृषी विभागात

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे संचालक परिमल सिंग आता कृषी विभागाचे सचिव झाले.

Tukaram Mundhe Transfers

|

esakal

वसई-विरार आयुक्तपदी पृथ्वीराज बी.पी.

पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी.पी. यांच्याकडे वसई-विरार आयुक्तपदाची धुरा.

Tukaram Mundhe Transfers

|

esakal

लोकेश चंद्रा मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव

महावितरणचे एमडी लोकेश चंद्रा यांची मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून नियुक्ती.

Tukaram Mundhe Transfers

|

esakal

आणखी पाहा...