तुकाराम मुंडे यांचा पगार किती आहे?

संतोष कानडे

तुकाराम मुंढे

आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांची सातत्याने बदली होत असते. त्यामुळे ते चर्चेत येतात.

२३ बदल्या

मागच्या दहा वर्षांमध्ये तुकाराम मुंढे यांच्या २३ बदल्या झालेल्या आहेत. सत्ताधाऱ्यांचा रोषा त्यांना पत्कारावा लागतो.

प्रामाणिकपणा

कष्ट, प्रामाणिकपणा, वक्तशीरपणा.. यामुळे तुकाराम मुंढे हे जनतेचे लाडके अधिकारी आहेत.

जिल्हाधिकारी

राज्यात त्यांनी विविध ठिकाणी जिल्हाधिकारी, आयुक्त आणि सचिव म्हणूनही काम केलेलं आहे.

सचिव

तुकाराम मुंढे यांना काही वर्षांपूर्वी अंदाजे १ लाख ४४ हजार इतकं वेतन होतं. त्यानंतर ते सचिव दर्जाच्या पदांवर रुजू झाले

वेतन

मुंढेंचं वेतन दोन ते अडीच लाख रुपयांच्या घरात असू शकतं. शिवाय त्या सेवेला दहा वर्षे पूर्ण झालेले आहेत. त्यामुळेही भरीव वेतन मिळतं.

बीड

तुकाराम मुंढे हे मुळचे बीड जिल्ह्यातल्या ताडसोन्ना गावचे आहेत. गरीब, शेतकरी कुटुंबातून ते येतात. त्यांचा जन्म ३ जून १९७५ रोजी झाला होता.

सामान्य लोक

तुकाराम मुंढे जिथे जातील तिथे सामान्य लोक त्यांच्यामागे खंबीरपणे उभे राहतात.

बदली

अनेक ठिकाणी त्यांची बदली रद्द व्हावी म्हणून जनआंदोलन उभे राहिलेले आहेत.

तुकाराम मुंढे यांच्या आजवर किती आणि कुठे बदल्या झाल्या?

<strong>येथे क्लिक करा</strong>