या छोट्या मुलीला ओळखलं का? आज आहे लोकप्रिय अभिनेत्री

Devendra Jadhav

शिवानी रांगोळे

शिवानी रांगोळे ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री

shivani rangole | Instagram

तुला शिकवीन चांगलाच धडा

शिवानी सध्या तुला शिकवीन चांगलाच धडा मालिकेत अभिनय करत आहे

shivani rangole | Instagram

विराजस कुलकर्णी

शिवानीचं रिअल लाईफमध्ये विराजस कुलकर्णीसोबत लग्न झालं

shivani rangole | Instagram

मृणाल कुलकर्णी

शिवानीची सासू मृणाल कुलकर्णी सुद्धा लोकप्रिय अभिनेत्री

shivani rangole | Instagram

मॉडर्न

शिवानी तिच्या सोशल मीडियावर पारंपरिक आणि मॉडर्न अंदाजात फोटोशूट करत असते

shivani rangole | Instagram

TRP

शिवानीची तुला शिकवीन चांगला धडा ही मालिका TRP च्या शिखरावर आहे

shivani rangole | Instagram

फॅन फॉलोईंग

शिवानीचं सोशल मीडियावर प्रचंड फॅन फॉलोईंग आहे

shivani rangole | Instagram