तुळजाभवानीला मंचकी निद्रा का दिली जाते?

संतोष कानडे

घटस्थापना

२२ सप्टेंबर २०२५ रोजी घटस्थापना होत आहे. तर अकराव्या दिवशी म्हणजे २ ऑक्टोबर रोजी दसरा आहे.

तुळजाभवानी

तुळजाभवानी देवीला दसऱ्यापूर्वी मंचकी निद्रा दिली जाते, हा नेमका काय विधी आहे ते पाहूयात.

मंचकी निद्रा

मंचकी निद्रा म्हणजे देवीची शांत झोप. ही झोप नेमकी कशासाठी असा प्रश्न तुम्हाला पडले.

ऊर्जा

उत्तर आहे, ऊर्जा संपादन करण्यासाठी. महिशासुराचा वध करण्यासाठी ऊर्जा कार्यान्वित करायला हवी.

विश्रांती

युद्धासाठी देवी शस्त्र घेऊन सज्ज असते, मात्र त्यासाठी विश्रांती हवी, अशी भक्तांची भावना आहे.

शक्तीचं स्वरुप

मुळात तुळजाभवानी हेच शक्तीचं स्वरुप आहे. तरीही अशी विश्रांती दिली जाते. त्यामागे लोकभावना आणि परंपरा आहे.

२१ दिवस

अशी निद्रा देवीला वर्षभरातून तीनवेळा आणि २१ दिवस दिली जाते.

आई भवानी

तुळजापुरची आई भवानी हे महाराष्ट्रातल्या असंख्य लोकांचं कुलदैवत आहे.

नतमस्तक

नवरात्रीच्या ९ दिवसांमध्ये लाखो भाविक देवीच्या चरणी नतमस्तक होतात.

नवरात्री

नवरात्रीचा हा सोहळ्या अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. भाविकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे.

अशी ही बनवाबनवी! जेमिनी ट्रेंडमध्ये 'सुधा' कशी दिसते, बघा

येथे क्लिक करा