Puja Bonkile
हिंदू धर्मात तुळशीच्या रोपाला महत्व आहे.
ग्रहणादरम्यान ज्या वस्तूत तुळशीचे पानं वापरतात त्यावर नकारात्मक परिणाम होत नाही.
तुळशीच्या पानांमध्ये असलेल्या गुणांमुळे नकारात्मकता दूर होते.
आयुर्वेदानुसार तुळशीच्या पानांमध्ये अँटीऑक्सीडंट असते.
तसेच आरोग्यासाठी देखील फायदेशीर असते
तुळशीचे पान घरातील नकारात्मक ऊर्जा दूर ठेवण्यास मदत करते.
यामुळे खाण्याच्या पदार्थांमध्ये तुळशीचे पानं टाकतात
सर्दी -खोकला झाल्यास तुळशीच्या पानांचा चहा प्यावा.