तुळशीचं रोप दक्षिण दिशेला का ठेवू नये? वास्तुशास्त्रानुसार काय आहे नियम?

Yashwant Kshirsagar

पवित्र तुळस

हिंदू धर्मात तुळशीच्या रोपाला अत्यंत पवित्र आणि पूजनीय मानले जाते. असे मानले जाते की, खुद्द देवी लक्ष्मीचा वास तुळशीच्या रोपात असतो.

Tulsi Plant Vastu Direction 

|

esakal

सुख, समृद्धी, शांती

धार्मिक मान्यतेनुसार, घरात तुळशीचे रोप असल्यास सुख, समृद्धी, शांती आणि सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो, तसेच देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते.

Tulsi Plant Vastu Direction 

|

esakal

योग्य दिशेला

वास्तुशास्त्रानुसार, घरात तुळशीचे रोप योग्य दिशेला ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण चुकीच्या दिशेला ठेवल्यास अशुभ परिणाम घडू शकतात.

Tulsi Plant Vastu Direction 

|

esakal

अशुभ

धार्मिक समजुतीनुसार, दक्षिण दिशेला तुळस लावणे अशुभ मानले जाते, कारण ही दिशा मृत्यूची देवता असलेल्या 'यम' राजाशी संबंधित आहे.

Tulsi Plant Vastu Direction 

|

esakal

कौटुंबिक समस्या,आर्थिक संकटं

दक्षिण दिशेला तुळस ठेवल्याने कौटुंबिक समस्या, मानसिक अस्वस्थता आणि आर्थिक संकटं ओढवू शकतात; तसेच यामुळे देवी लक्ष्मीही रुष्ट होऊ शकते.

Tulsi Plant Vastu Direction 

|

esakal

शुभ दिशा

वास्तुशास्त्रानुसार, तुळशीच्या रोपासाठी उत्तर किंवा ईशान्य (उत्तर-पूर्व) दिशा सर्वात शुभ मानली जाते. या दिशांना तुळस ठेवल्याने घरात सकारात्मक ऊर्जा आणि सुदैवाचा संचार होतो.

Tulsi Plant Vastu Direction 

|

esakal

तुळशीजवळ दिवा

धार्मिक ग्रंथांनुसार, दररोज संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावणे अत्यंत शुभ मानले जाते. या कृतीमुळे घरात देवी लक्ष्मीचे आगमन होते आणि सकारात्मक ऊर्जेत वाढ होते.

Tulsi Plant Vastu Direction 

|

esakal

स्वच्छता

वास्तुशास्त्रानुसार, तुळशीच्या रोपाच्या आसपास स्वच्छता राखणे आवश्यक आहे. असे केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि घरात सुख-समृद्धी कायम राहते.

Tulsi Plant Vastu Direction 

|

esakal

समोर अचानक माणूस आला तर लोकपायलट ट्रेन का थांबवत नाही? खरं कारण माहित्येय का?

Railway Accident

|

esakal

येथे क्लिक करा