Tulsi Uses in Muslim Countries : 'या' 5 मुस्लिम देशांमध्ये तुळशीचा वापर सर्वाधिक; सौदी अरेबिया ते इंडोनेशियापर्यंत मोठी मागणी, पाहा नेमकं कारण

बाळकृष्ण मधाळे

तुळशीचा वापर मुस्लिम देशांतही!

हिंदू धर्मात पवित्र मानली जाणारी तुळस औषधी गुणधर्मांमुळे अनेक मुस्लिम-बहुसंख्य देशांमध्येही लोकप्रिय आहे.

Tulsi uses in Muslim majority countries

|

esakal

सौदी अरेबिया

येथे तुळशीचा वापर हर्बल औषधे आणि पारंपरिक उपचार पद्धतींमध्ये केला जातो.

Tulsi uses in Muslim majority countries

|

esakal

संयुक्त अरब अमिराती (UAE)

येथे तुळशीचा वापर मोठ्या प्रमाणावर होतो. कारण, इथे राहणारी भारतीय आणि दक्षिण आशियाई लोकांची मोठी लोकसंख्या. हा देश जागतिक तुळस पुरवठ्यापैकी १.८ टक्के हिस्सा आयात करतो.

Tulsi uses in Muslim majority countries

|

esakal

इंडोनेशिया

जगातील सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्या असलेल्या या देशात 'जामू' या पारंपरिक हर्बल पेयांमध्ये विविध औषधी वनस्पती वापरल्या जातात. यात तुळशीचा देखील समावेश आहे.

Tulsi uses in Muslim majority countries

|

esakal

इराण

इराणमध्ये पारंपरिक युनानी आणि इस्लामिक वैद्यकशास्त्राचा मोठा प्रभाव आहे. येथे 'अराक-ए-रायाहीन' (Araq-e-Rayahin) नावाच्या हर्बल अर्कामध्ये तुळशीचा वापर केला जातो, जो पचनाच्या समस्या दूर करण्यासाठी सेवन केला जातो.

Tulsi uses in Muslim majority countries

|

esakal

मलेशिया

मलेशियामध्ये तुळशीचा वापर सामान्यतः हर्बल चहा आणि औषधांमध्ये केला जातो. उत्तम आरोग्य राखण्यासाठी पारंपरिक वैद्यकीय केंद्रांमध्ये वापरल्या जाणाऱ्या हर्बल मिश्रणांमध्येही तुळशीचा समावेश केला जातो.

Tulsi uses in Muslim majority countries

|

esakal

तुळशीला मागणी का?

  • पारंपरिक हर्बल उपचार

  • औषधी वनस्पतींचा वापर

  • हर्बल चहा आणि अर्क

  • आयुर्वेदिक उत्पादनांची लोकप्रियता

Tulsi uses in Muslim majority countries

|

esakal

धर्मापलीकडची औषधी वनस्पती

तुळशीचा वापर केवळ धार्मिक श्रद्धेपुरता मर्यादित नाही. विविध संस्कृतींमध्ये तिच्याकडे पारंपरिक औषधी वनस्पती म्हणून पाहिले जाते.

Tulsi uses in Muslim majority countries

|

esakal

तुळशीचे महत्त्व जगभर

भारतात पूजनीय असलेली तुळस जगातील अनेक देशांच्या पारंपरिक वनौषधी संस्कृतीचाही भाग आहे.

Tulsi uses in Muslim majority countries

|

esakal

Heart Attack Symptoms : हार्ट अटॅक येण्यापूर्वी शरीर देतं 'हे' 10 धोक्याचे इशारे; अजिबात करू नका दुर्लक्ष, वेळीच ओळखा लक्षणे

Heart Attack Symptoms

|

esakal

येथे क्लिक करा...