Payal Naik
गेल्या काही दिवसात मराठी सिनेसृष्टीत अनेक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आलेत. त्यात 'तुंबाडची मंजुळा' हा चित्रपट देखील आहे.
tumbadchi manjula badget
esakal
५ जून रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने प्रेक्षकांना भुरळ घातलीये. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जोरदार धुमाकूळ घालतोय.
tumbadchi manjula badget
esakal
'राजा शिवाजी' आणि 'देऊळ बंद २' या चित्रपटांनंतर 'तुंबाडची मंजुळा' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर आपला जम बसवलाय.
tumbadchi manjula badget
esakal
या चित्रपटाने ६ दिवसात ५. ५१ कोटी कमावून या वर्षातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या टॉप ५ मराठी चित्रपटांच्या यादीत स्थान पटकावलं आहे.
tumbadchi manjula badget
esakal
गेल्या काही दिवसात या चित्रपटाच्या लोकप्रियतेत वाढ झाल्याने थिएटर मालकांनी या चित्रपटांच्या शो मध्ये वाढ केलीये
tumbadchi manjula badget
esakal
मात्र तुम्हाला या चित्रपटाचं बजेट ठाऊक आहे का?
tumbadchi manjula badget
esakal
या चित्रपटात सई ताम्हणकर, जितेंद्र जोशी, ओम भुतकर, मकरंद अनासपुरे आणि उमेश जगताप यांसारख्या तगड्या कलाकारांची मांदियाळी आहे.
tumbadchi manjula badget
esakal
एका वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार, 'तुंबाडची मंजुळा' या चित्रपटाचं बजेट ६ ते ८ कोटींच्या मध्ये आहे.
tumbadchi manjula badget
esakal
त्यामुळे पुढील काही दिवसात हा चित्रपट आपलं बजेट वसूल करून पुढे नफा कमावेल हे मात्र नक्की.
tumbadchi manjula badget
esakal
कोळंबीच्या पाठीवरची काळी रेष कसली असते? ती न काढता कोळंबी खाऊ शकतो का?
prowns
esakal