घरात अंडी आहेत? मग तुर्कीश मेनेमेन नक्की ट्राय करा, पहा रेसिपी

Apurva Kulkarni

अंड्याचं मेनेमेन

अंड्याचे वेगवेगळे पदार्थ खाण्याची सगळ्यांची इच्छा होते. तर मग एकदा तुर्कीश अंड्याचं मेनेमेन नक्की ट्राय करा.

EASY EGG RECIPE,

|

esakal

साहित्य

अंडी, टोमॅटो, हिरवी मिरची, शिमला मिरची, कांदा, लसून , बटर, मसाला, काळी मिरी पावड, लाल तिखट, मीठ आणि कोथिंबीर

EGG AND TOMATO RECIPE

|

esakal

कृती

सुरुवातीला एका पॅनमध्ये बटर टाकून ते गरम होऊ द्या.

TOMATO EGG RECIPE,

|

esakal

कांदा परता

त्यानंतर त्यात बारीक चिरलेला कांदा लाल होऊपर्यंत परतून घ्या. त्यात लसून, हिरवी मिरची टाकून २ मिनिटे परता.

EASY BREAKFAST RECIPE

|

esakal

टोमॅटो

त्यानंतर त्यात बारीक चिरलेला टोमॅटो घालून रस सुटेपर्यंत मध्यम आचेवर शिजवून घ्या.

HEALTHY EGG RECIPE

|

esakal

मसाले

त्यानंतर त्यात मीठ, काळी मीर पावडर, लाल तिखट घालून संपूर्ण मिक्स करा.

SPICY EGG RECIPE

|

esakal

अंडी फोडून घाला

त्यानंतर त्यात अंडी फोडून टाकून मंद आचेवून शिजवून घ्या.

EGG RECIPES AT HOME

|

esakal

अंड्यातील पिवळा बलक

अंड्यातील पिवळा बलक आणि टोमॅटोचं मिश्रण एकत्र करून शिजवून घ्या.

BREAKFAST RECIPES

|

esakal

ब्रेडसोबत खा

अंड वेवस्थित शिजलं की, वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून ब्रेड किंवा पावासोबत खा. तयार आहे तुर्की मेनेमेन

QUICK BREAKFAST RECIPE

|

esakal

अंड्याचा शाकशुका कसा बनवायचा? जाणून घ्या सोपी रेसिपी

SPICY EGG RECIPE

|

esakal

हे ही पहा...