Aarti Badade
शरीरात वाढलेले खराब कोलेस्ट्रॉल (LDL) हृदयासाठी अत्यंत धोकादायक ठरते; यावर नियंत्रण मिळवण्यासाठी घरच्या घरी बनवलेले 'हे' नैसर्गिक पिवळे ड्रिंक अतिशय उपयुक्त मानले जाते.
Yellow detox drink for bad cholesterol
Sakal
हे मॅजिकल ड्रिंक हळद, आलं, दालचिनी, काळी मिरी आणि लिंबू यांचं योग्य मिश्रण वापरून तयार केलं जातं, ज्यामध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट्स आणि अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात.
Yellow detox drink for bad cholesterol
Sakal
हळदीमध्ये 'कर्क्युमिन' नावाचा नैसर्गिक घटक असतो, जो रक्तवाहिन्यांमध्ये चरबी साचण्याचा वेग कमी करतो आणि खराब कोलेस्ट्रॉल नैसर्गिकरित्या कमी करण्यास मदत करतो.
Yellow detox drink for bad cholesterol
Sakal
घरगुती ड्रिंक बनवण्यासाठी एका ग्लास कोमट पाण्यासाठी अर्धा चमचा हळद, चिमूटभर काळी मिरी, थोडे किसलेले आलं, अर्धा चमचा दालचिनी पावडर आणि अर्ध्या लिंबाचा रस लागतो.
Yellow detox drink for bad cholesterol
Sakal
पाणी हलके कोमट करून त्यात हळद व दालचिनी मिसळावी; त्यानंतर आलं-काळी मिरी घालून मिश्रण व्यवस्थित हलवावे आणि शेवटी लिंबाचा रस टाकून हे ड्रिंक ताजं असतानाच प्यावे.
Yellow detox drink for bad cholesterol
Sakal
हे पिवळे ड्रिंक सकाळी रिकाम्या पोटी घेतल्यास शरीराला अधिक चांगला फायदा मिळतो, तर काही लोक शरीर रिलॅक्स करण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वीही दिवसातून एकदा हे ड्रिंक घेतात.
Yellow detox drink for bad cholesterol
Sakal
ज्यांना तीव्र ॲसिडिटी, अल्सर किंवा पित्ताचा त्रास आहे त्यांनी हे ड्रिंक पिताना सावधगिरी बाळगावी आणि शरीराला काही त्रास जाणवल्यास त्वरित थांबवून तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Yellow detox drink for bad cholesterol
Sakal
Weight loss mistakes to avoid
Sakal