सावधान! किडनी स्टोन, यकृत, पित्ताशय रुग्णांनी का टाळावी हळद? गरोदर महिलांसाठीही ठरू शकते घातक

सकाळ डिजिटल टीम

हळदीचे दुष्परिणाम

हळद ही आपल्या स्वयंपाकघरातील एक महत्त्वाची आणि उपयुक्त औषधी आहे. मात्र, तिचे सेवन नेहमीच आरोग्यासाठी फायदेशीर ठरेल असे नाही.

Turmeric Side Effects

|

esakal

हळद आरोग्यास हानिकारक?

काही परिस्थितींमध्ये हळदीचे जास्त प्रमाणात सेवन केल्यास ते आरोग्यास हानिकारक ठरू शकते.

Turmeric Side Effects

|

esakal

किडनी स्टोनचे रुग्ण

हळद कॅल्शियम ऑक्सलेटने समृद्ध असते. त्यामुळे किडनी स्टोन असलेल्या रुग्णांनी हळदीचे सेवन केल्यास मूतखड्याची समस्या आणखी वाढू शकते.

Turmeric Side Effects

|

esakal

पित्ताशयाच्या समस्या असलेले लोक

हळदीचे जास्त सेवन पित्ताशयावर विपरीत परिणाम करू शकते. विशेषतः ज्यांना पित्ताशयातील खडे (पित्तखडे) किंवा पित्त नलिकेमध्ये अडथळा आहे. यामुळे पोटदुखीही वाढू शकते.

Turmeric Side Effects

|

esakal

यकृताचे आजार असलेले रुग्ण

हळदीमध्ये असलेले कर्क्यूमिन हे घटक यकृतावर ताण आणू शकते. त्यामुळे यकृताशी संबंधित समस्या असलेल्या व्यक्तींनी हळदीचे सेवन टाळावे.

Turmeric Side Effects

|

esakal

गरोदर आणि स्तनपान करणाऱ्या महिला

अशा महिलांनी हळदीचे अति सेवन करू नये. यामुळे त्यांच्या, तसेच बाळाच्या आरोग्यावरही विपरीत परिणाम होऊ शकतो.

Turmeric Side Effects

|

esakal

तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या

हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी आहे. कोणतेही उपाय करण्यापूर्वी किंवा आहारातील बदल करण्यापूर्वी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

Turmeric Side Effects

|

esakal

Cancer Symptoms : सावधान! कर्करोग टाळण्यासाठी 'या' 5 महत्त्वाच्या चाचण्या करा, अन्यथा जीव गमवावा लागू शकतो

Cancer Tests For Women

|

esakal

येथे क्लिक करा...