सकाळ डिजिटल टीम
तुरटीचे आरोग्यास कोणते फायदे मिळतात आणि त्यात कोणते गुणधर्म दडले आहेत जाणून घ्या.
Alum Benefits
sakal
तुरटीमध्ये ऍस्ट्रिन्जेंट गुणधर्म असल्याने, दाढी करताना कापले किंवा किरकोळ खरचटले तर ती लावल्यास रक्तस्राव (Bleeding) त्वरित थांबतो आणि जखम गोठण्यास मदत होते.
Alum Benefits
sakal
गढूळ पाण्यात तुरटी फिरवल्यास त्यातील अशुद्धीचे कण खाली बसतात, ज्यामुळे पाणी पिण्यासाठी स्वच्छ आणि शुद्ध होते.
Alum Benefits
sakal
तुरटीच्या पाण्याने (गरम पाण्यात) गुळण्या केल्यास तोंडातील वास निर्माण करणारे बॅक्टेरिया नष्ट होतात आणि श्वासाची दुर्गंधी (Bad Breath) दूर होते.
Alum Benefits
sakal
घसा खवखवत असल्यास किंवा टॉन्सिल्सची सूज (Tonsillitis) असल्यास तुरटीच्या पाण्याने गुळण्या केल्यास जंतूसंसर्ग कमी होतो आणि आराम मिळतो.
Alum Benefits
sakal
तुरटी वास निर्माण करणाऱ्या बॅक्टेरियांना मारते. त्यामुळे अंडरआर्म्सवर लावल्यास घामाची दुर्गंधी प्रभावीपणे नियंत्रित केली जाते.
Alum Benefits
sakal
गरम पाण्यात तुरटी टाकून त्यामध्ये काही वेळ पाय बुडवून ठेवल्यास पायांना येणाऱ्या घामाच्या वासाची समस्या दूर होते.
Alum Benefits
sakal
तुरटीचे पाणी केसांना लावल्यास टाळूवरील (Scalp) कोंडा आणि उवा कमी करण्यास मदत होते.
Alum Benefits
sakal
तुरटीच्या पाण्याने गुप्तांगाची स्वच्छता केल्यास संसर्ग (Infection) आणि खाज कमी होण्यास मदत होते (डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वापर करावा).
Alum Benefits
sakal
Dark Circles Rice Water Eye Cream
sakal