सकाळ डिजिटल टीम
मंदिरात गेल्यावर सर्वात आधी कासवाच्या पाया पडताता. पण मदिरात कासव का असते?
प्रत्येक मंदिरात कासव असण्यामागे काय कारण आहे जाणून घ्या.
प्रत्येक मंदिरात कासव असण्यामागे अनेक धार्मिक आणि सांस्कृतिक कारणे आहेत.
कासव हे लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते, जी समृद्धी आणि शांतीची देवता आहे.
कासव जसे आपले पाय आणि डोके आत खेचून घेते, तसेच भक्ताने आपले विकार आवरून देवासमोर जावे, असा संदेश
कासव शांत आणि स्थिर राहते, ज्यामुळे मंदिराला शांतता आणि स्थिरता प्राप्त होते.
काही धार्मिक कथांनुसार, कासव हे विष्णूचे रूप आहे, म्हणून मंदिरांमध्ये त्याला स्थान देण्यात आल्याची माण्यता आहे.
कासव हे ईश्वरप्राप्तीचे प्रतीक आहे, असे काहीठीकाणी अशी ही माण्यता आहे.
कासव हे सत्त्वगुणाचे प्रतीक मानले जाते, जे ज्ञान आणि शांतीचे प्रतीक आहे.