Turtle Ring Benefits : कासवाच्या अंगठीचा चमत्कार! फक्त 'या' राशींना बनवते करोडपती, तुमची रास यात आहे का?

बाळकृष्ण मधाळे

कासवाची अंगठी खरंच धन, समृद्धी आणते का?

कासवाच्या अंगठीबाबत अनेक धार्मिक आणि वास्तुशास्त्रीय मान्यता आहेत. ही अंगठी दीर्घायुष्य, संपत्ती आणि समृद्धीचे प्रतीक मानली जाते.

Turtle Ring Benefits in Astrology

|

esakal

कासवाची अंगठी घातल्याने बदलते नशीब

योग्य पद्धतीने कासवाची अंगठी घातल्यास जीवनात सकारात्मक बदल होतात, असे मानले जाते. खाली या अंगठीबाबत काही महत्त्वाची माहिती दिली आहे.

Turtle Ring Benefits in Astrology

|

esakal

'या' राशींना अंगठी ठरते अत्यंत शुभ

कासव आणि कासवाच्या अंगठ्या दीर्घायुष्य, संपत्ती आणि समृद्धीचे प्रतीक मानल्या जातात. त्यामुळे अनेकजण आर्थिक प्रगती आणि स्थैर्यासाठी ही अंगठी धारण करतात.

Turtle Ring Benefits in Astrology

|

esakal

मनाची एकाग्रता वाढते

कासवाची अंगठी घातल्याने मनाची एकाग्रता वाढते, स्मरणशक्ती सुधारते आणि बुद्धीची क्षमता वाढण्यास मदत होते, असे मानले जाते.

Turtle Ring Benefits in Astrology

|

esakal

'मकर राशी'च्या व्यक्तींना लाभदायक

तथापि, कासवाची अंगठी प्रत्येक राशीच्या लोकांसाठी योग्य असेलच असे नाही. ज्योतिषशास्त्रानुसार 'मकर राशी'च्या व्यक्तींना ही अंगठी धारण करणे विशेष लाभदायक मानले जाते.

Turtle Ring Benefits in Astrology

|

esakal

वृषभ राशीसाठी शुभ

वृषभ राशीच्या लोकांसाठीही कासव शुभ मानले जाते. ही अंगठी घातल्याने आर्थिक प्रगती आणि समृद्धी वाढते, असे मानले जाते.

Turtle Ring Benefits in Astrology

|

esakal

वास्तुशास्त्र काय सांगतं?

वास्तुशास्त्रानुसार, कासवाची अंगठी घातल्याने घरात आणि आयुष्यात सकारात्मक ऊर्जा वाढते. तसेच आरोग्य सुधारण्यास आणि आर्थिक लाभ मिळण्यास मदत होते, असेही सांगितले जाते.

Turtle Ring Benefits in Astrology

|

esakal

देवी लक्ष्मीचे प्रतीक

ज्योतिषशास्त्रात कासवाला देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे कासवाची अंगठी धारण केल्यास धनलाभ आणि समृद्धी प्राप्त होते, अशी श्रद्धा आहे.

Turtle Ring Benefits in Astrology

|

esakal

नकारात्मक शक्तींपासून संरक्षण

कासवाच्या अंगठ्या नकारात्मक शक्तींपासून संरक्षण देतात आणि जीवनात शांतता व स्थैर्य निर्माण करतात, असेही मानले जाते.

Turtle Ring Benefits in Astrology

|

esakal

आत्मविश्वास वाढतो

तसेच कासवाची अंगठी धारण केल्याने आत्मविश्वास वाढतो आणि व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वात सकारात्मक बदल घडून येतात.

Turtle Ring Benefits in Astrology

|

esakal

Vastu Land Test : वास्तू शास्त्रातील सर्वात सोपी ट्रिक! जमीन घेण्यापूर्वी खड्डा खणून 'हा' अनुभव नक्की घ्या; कधीच होणार नाही नुकसान

Vastu Tips for Land

|

esakal

येथे क्लिक करा...