Varsha Balhe
लडाखमधील ‘तुरतुक’ गाव1971 पूर्वी होतं पाकिस्तानचा भाग.
India Last Village
esakal
युद्धानंतर भारतीय सैन्याने घेतला ताबा आज हे गाव भारतातील लोकप्रिय टुरिस्ट स्पॉट बनलंय.
India Last Village
esakal
आजही इथले लोक बोलतात ‘बाल्टी’ भाषा इथली संस्कृती खूप वेगळी आणि खास आहे.
India Last Village
esakal
खुबानीच्या बागांसाठी तुरतुक खूप प्रसिद्ध निसर्गसौंदर्य पाहून पर्यटक होतात मंत्रमुग्ध.
India Last Village
esakal
इथे पाहायला मिळतात16व्या शतकातील मशिद, पोलो ग्राउंड आणि बाल्टी हेरिटेज म्युझियम.
India Last Village
esakal
तुरतुकला जाण्यासाठी लागतो इनर लाईन परमिट हा परमिट लेहमधून मिळतो.
India Last Village
esakal
होमस्टेपासून गेस्ट हाऊसपर्यंत पर्यटकांसाठी स्वस्त आणि सुंदर राहण्याची सोय.
India Last Village
esakal
भारताच्या शेवटच्या गावाचा हा अनोखा अनुभव एकदा तरी नक्की घ्या.
India Last Village
esakal
Why Meerut Is Called Cricket Bat Capital
esakal