टीव्ही अभिनेता करण शर्मा दुसऱ्यांदा अडकला लग्नबंधनात

Anuradha Vipat

दुसऱ्यांदा लग्नबंधनात

टीव्ही अभिनेता करण शर्मा दुसऱ्यांदा लग्नबंधनात अडकला आहे.

TV actor Karan Sharma

लग्न

करणने लोकप्रिय अभिनेत्री पूजा सिंह हिच्याशी लग्न केलं आहे. 

TV actor Karan Sharma

जाऊची भूमिका

पूजाने ‘दिया और बाती हम’ मालिकेत संध्याच्या जाऊची भूमिका साकारली होती

TV actor Karan Sharma

सेलिब्रिटींनी हजेरी लावली

पूजा व करण यांनी ३० मार्च रोजी लग्न केलं. त्यांच्या लग्नाला अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती

TV actor Karan Sharma

व्हिडीओ व्हायरल

करण व पूजा यांच्या लग्नातील विधींचे व्हिडीओ व्हायरल होत आहे.

TV actor Karan Sharma

दोघेही घटस्फोटित

पूजा व करण दोघेही घटस्फोटित आहेत. करणचं पहिलं लग्न टिया करशी तर पूजाने कपिल छट्टानीशी लग्न केलं होतं.

TV actor Karan Sharma

पूजा हेगडे आणि रोहन मेहरा पुन्हा एकदा दिसले एकत्र, चर्चांणा उधाण