Sandip Kapde
दुर्गविश्वात चंदन-वंदन ही जुळी भावंडे मानली जातात.
Chandangad
esakal
या दोन्ही किल्ल्यांचा इतिहास शिवाजी महाराजांच्या काळाशी जोडला जातो.
Chandangad
esakal
चंदनगडावर पंचलिंगी दोन शिवलिंगे असलेले महादेव मंदिर आहे.
Chandangad
esakal
चंदन-वंदन किल्ले सातारा जिल्ह्यात एकाच डोंगररांगेवर वसलेले आहेत.
Chandangad
esakal
पुण्यापासून सुमारे १०० किमी आणि साताऱ्यापासून २५ किमीवर हे किल्ले आहेत.
Chandangad
esakal
भुइंज किंवा बनवडी गाव या दोन्ही बाजूंनी किल्ल्याकडे जाता येते.
Chandangad
esakal
चंदनगडाचा ट्रेक साधारण एक तासाचा आणि सोपा मानला जातो.
Chandangad
esakal
स्थानिकांमध्येही कोणता चंदन आणि कोणता वंदन याबाबत संभ्रम आहे.
Chandangad
esakal
वनविभागाने ट्रेकसाठी पायऱ्या आणि सुशोभीकरण केले आहे.
Chandangad
esakal
चढाईदरम्यान डाव्या बाजूस वंदनगड सतत दिसत राहतो.
Chandangad
esakal
लहान मंदिरानंतर उजवीकडे वळल्यास किल्ल्याच्या मागच्या वाटेने जाता येते.
Chandangad
esakal
मंदिराच्या मागे अस्थिर पण प्रचंड दगडी बांधकाम दिसते.
Chandangad
esakal
येथून विस्तीर्ण पठार आणि डोंगरांची रांग दिसू लागते.
Chandangad
esakal
उजवीकडील वाटेने गेल्यास एक सुंदर बुरुज आणि पाणवठे दिसतात.
Chandangad
esakal